सातारा शहर मध्य वस्तीतील सर्वात मोठ्या टाउनशिप

मधील मर्यादित कालावधी ऑफर

      
BOOK SITE VISIT
      

कृष्णकुंज विहार टाऊनशिप

कृष्णकुंज विहार मध्ये आम्ही आपणास देत आहोत आपल्या गृहस्वप्नाला प्रत्यक्षात उतरवतील असे १ व २ बीएचके टेरेस फ्लॅट्स ,

इमारतीच्याअंतर्गत परिसरात साकारण्यात येणारे लँड्सकेपड गार्डन हे इथले खास आकर्षण, एवढेच नाही तर अद्ययावत

सुखसुविधा,नियोजनबद्ध व आकर्षक रचना, तुम्ही मोजलेल्या प्रत्येक स्क्वेअर फुटांचा पुरेपूर वापर कसा होईल याचे केलेले आर्किटेक्टचर

प्लॅनिंग,बाळगोपाळापासून आजी – आजोबांपर्यंत सर्वांच्याच आवडी निवडीचा विचार करून दिलेल्या सुखसुविधा, गुंतवणुकीलाही पुरेपूर

फायदा होईल याचा केलेला विचार.

या व अनेक बाबींचा अतिशय बारकाईने विचार करून आम्ही कृष्णकुंज विहार साकारली आहे .मग उशीर कशाला ? अशीसंधी दुर्मिळच

असते,आजच निर्णय घ्या आणि सातारा शहराच्या अंतरंगी तुमचे स्वप्नवत घरटे साकारा.

अधिक माहितीसाठी
      
BOOK SITE VISIT
      


सातारकर , तुम्ही फक्त निर्णय घ्या आणि खालील फॉर्म भरा , आपणास सातारा शहरात योग्य किंमत आणि सर्व सुखसोयीनीं युक्त घर देण्याचाच आमचा निर्धार ! !

BOOK SITE VISIT
BOOK SITE VISIT


अधिक माहितीसाठी